By Prerana Jangam | 17-Apr-2020
पाहा Video : गायिका डॉ. नेहा राजपाल घरात बसून करत आहे या गोष्टी
गायिका डॉ. नेहा राजपालही सध्या लॉकडाउनमध्ये घरातच आहे आणि तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. यातच लॉकडाउनच्या आधी नेहाने इन हाऊस डॉक्टर म्हणून काम सुरु केलं आहे. पिपींगमून मराठीला दिलेल्या लाईव्ह.....