By  
on  

पाहा Video : गायिका डॉ. नेहा राजपाल घरात बसून करत आहे या गोष्टी

गायिका डॉ. नेहा राजपालही सध्या लॉकडाउनमध्ये घरातच आहे आणि तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. यातच लॉकडाउनच्या आधी नेहाने इन हाऊस डॉक्टर म्हणून काम सुरु केलं आहे. पिपींगमून मराठीला दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत नुकतच नेहाने याविषयी बऱ्याच गोष्टी शेयर केल्या. शिवाय आरोग्यविषयक महत्त्वाच्या टीप्सही दिल्या आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive