By miss moon | 16-Aug-2020

निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर, रितेश देशमुख, मिलाप झवेरी यांनी निशिकांत व्हेंटिलेटरवर असल्याचं केलं स्पष्ट

प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांची अजूनही  चिंताजनक असल्याचं समोर येत आहे. मात्र आज निशिकांत यांच्या निधनाच्या बातम्या सोशल मिडीयावर पसरू लागल्या काहींनी तर त्यांना श्रद्धांजली देणाऱ्या पोस्टही सोशल मिडीयावर केल्या. यातच.....

Read More