By miss moon | 12-Jan-2021

पाहा Photos :मानसी नाईकचा होणारा पति प्रदीपसाठी खास मेसेज, म्हणते "मी तुझ्यासाठी कधीपासून तयार आहे"

सोशल मिडीयावर थ्रोबॅक फोटो शेयर करण्याचा जणू ट्रेंडच आहे असं म्हणावं लागेल. सेलिब्रिटी हे अनेकदा त्यांचे जुने फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करताना दिसतात. अभिनेत्री मानसी नाईकनेही तिचं जुनं फोटोशुट सोशल.....

Read More