By miss moon | 20-Aug-2020

हे मराठी कलाकार दरवर्षी घरातच घडवतात बाप्पाची इको-फ्रेंडली मूर्ती, यावर्षीही घडवला बाप्पा 

सगळीकडे गणेशोत्सवानिमित्ताने आनंदाचं वातावरण पाहायला मिळतय. लाडके बाप्पा घरी विराजमान झाल्यानं उत्साहाचं वातावरण आहे. यातच बाप्पाच्या मूर्तीची सजावट, गोडधोड पदार्थांची चंगळही पाहायला मिळतेय.  काहींनी बाप्पाच्या विविध रुपी मूर्त्या आणल्यात तर.....

Read More