By miss moon | 19-Aug-2020

'जीव झाला येडापिसा' मालिकेच्या सेटवर शिवा आणि सिद्धीने साकारले बाप्पा

गणेशोत्सवानिमित्ताने बाप्पाच्या आगमनाची तयारी सगळीकडे सुरु आहे. मनोरंजन विश्वातही गणेशोत्सवाचा उत्साह जोरदार असतो. मालिकांच्या सेटवर बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झालेली पाहायला मिळतेय. काही मालिकांच्या सेटवर गणेशोत्सवाचा सीन असल्याने बाप्पा विराजमान.....

Read More