By miss moon | 31-Aug-2020

पाहा Video : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने बाप्पाला दिला निरोप, घरात केलं इको-फ्रेंडली विसर्जन

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी दरवर्षी बाप्पा विराजमान असतात. सोनालीकडे दरवर्षी दहा दिवसांसाठी गणपती असतो. सोनालीच्या घरी दरवर्षी बाप्पाची इको-फ्रेंडली मूर्ती विराजमान असते. दहा दिवस बाप्पांची मनोभावे पूजा केल्यानंतर आज अनंत.....

Read More