By miss moon | 06-Jul-2020

'एक महानायक डॉ. बी. आर. आंबेडकर' मालिकेतील या अभिनेत्याला झाला कोरोना, चित्रीकरण केलं बंद

एकीकडे लॉकडाउन असतानाही कोरोनाग्रस्त परिस्थितीत पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. तर दुसरीकडे सरकारच्या परवानगीने मनोरंजन विश्वातील चित्रीकरण सुरु करण्यात आले आहे. बऱ्याच मालिकांच्या चित्रीकरणाला हळूहळू सुरुवात झाली आहे. यात 'एक.....

Read More