By Ms Moon | 30-Dec-2019

सलील कुलकर्णींच्या 'एकदा काय झालं'साठी गाणार सिध्दार्थ महादेवन

प्रसिध्द संगीतकार सलील कुलकर्णी  यांच्या 'वेडींगचा शिनमा' या सिनेमाच्या जबरदस्त यशानंतर ते आता 'एकदा काय झालं' हा मल्टिस्टारर सिनेमा घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'एकदा काय झालं'च्या सिनेमाच्या दिग्दर्शनासोबतच.....

Read More