By Team Peeping Moon | 07-May-2020
पॉडकास्टमध्ये या व्यक्तिविषयी बोलताना सोनालीला रडू कोसळलं
आपल्या जवळच्या व्यक्तिला शेवटचा निरोप न देता आल्याची खंत प्रत्येकालाच असते. त्या व्यक्तिला गमावल्यानंतर त्या व्यक्तिला अखेरचा अलविदा करता न आल्याचं दु:ख वेदनादायी असतं. असचं दु:ख शेयर केलय अभिनेत्री सोनाली.....