By Ms Moon | 27-May-2020
सेम टू सेम कुर्ती आणि क्रांतिचं मीम्स, ही एक्सपेक्टेशन Vs रिएलिटी पाहिली का ?
सोशल मिडीया म्हटलं की सध्या मिम्सचा जणू पाऊसचं असतो. विविध ट्रेंडिंग गोष्टींवर तयार केलेल मिम्स व्हायरल होत असतात. यात अभिनेत्री क्रांति रेडकरनेही एक भन्नाट मीम तयार केलय.अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकताच.....