By | 16-Oct-2018

अमृता खानविलकरचा हा फॅब लूक पाहिलात का?

मराठीसोबतच आता बॉलिवूडमध्ये आपलं स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री अमृता खानविलकरला फॅब मॅगझिन या इंग्रजी मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकण्याचा मान मिळाला आहे. फॅब मॅगझीनच्या ऑक्टोबरच्या अंकाच्या कव्हरपेजवर अमृता.....

Read More