By | 22-Feb-2019

फरहान अख्तर-शिबानी यांची पहिली ‘लव्ह-इन-अ‍ॅनिव्हर्सरी’, फरहानने अशा व्यक्त केल्या भावना

बॉलिवूड्मध्ये लव्हबर्ड्सची कमतरता नाही. पण त्यातही सदैव लाईमलाईटमध्ये असणारं नाव म्हणजे फरहान अख्तर-शिबानी. अनेक ठिकाणी हे दोघंही एकत्र हजेरी लावत असतात. नुकतंच फरहान आणि शिबानीच्या नात्याला एक वर्ष पुर्ण झालं.....

Read More