By | 10-Aug-2018
आई झाल्यानंतरही कमी झाली नाही करिनाची जादू,मानधनात केली वाढ
तैमुरच्या जन्मानंतरही करिना कपूरची जादू अजिबात कमी न झाल्याचे दिसून येत आहे. बॉलिवूडमध्ये नेहमीच मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रींना हवे तसे सिनेमे आणि संधी मिळत नाही. याची प्रचिती नेहमीच आली आहे. पण.....