By miss moon | 24-Aug-2020

पाहा Photos : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या सुंदर अदा, सोनालीचा फेस्टिव्ह लुक

यंदाचा गणेशोत्सव वेगळ्या पद्धतिने साजरा होत असल्याचं पाहायला मिळतय. कोरोनाग्रस्त परिस्थितीत इतर ठिकाणी दर्शनासाठी जाता येत नसले तरी घरातच हा सण साजरा केला जात आहे. ज्यांच्याकडे बाप्पा विराजमान आहेत त्यांच्याकडेही.....

Read More