By  
on  

पाहा Photos : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या सुंदर अदा, सोनालीचा फेस्टिव्ह लुक

यंदाचा गणेशोत्सव वेगळ्या पद्धतिने साजरा होत असल्याचं पाहायला मिळतय. कोरोनाग्रस्त परिस्थितीत इतर ठिकाणी दर्शनासाठी जाता येत नसले तरी घरातच हा सण साजरा केला जात आहे. ज्यांच्याकडे बाप्पा विराजमान आहेत त्यांच्याकडेही यंदा इतकी पाहुणे मंडळी नाहीत. यातच सोशल मिडीयावर मनोरंजन विश्वातील कलाकार त्यांचे गणेशोत्सवाचे फोटो पोस्ट करत आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेदेखील सोशल मिडीयावर नुकतेच तिचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. या फोटो सोनालीचा फेस्टिव्ह लुक पाहायला मिळतोय. 

 

 

सोनालीच्या चाहत्यांनाही तिचे हे फोटो प्रचंड आवडले आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. सोशल मिडीयावर अनेक अभिनेत्रींनी ट्रेडिशनल लुकमधील त्यांचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive