By miss moon | 06-Oct-2020

सई लोकूरने पोस्ट केला फियान्सेसोबतचा हा फोटो

अभिनेत्री सई लोकूरचा नुकताच साखरपुडा पार पडला. फियान्से तिर्थदीप रॉयसोबत सईने साखरपुडा केला आहे. याआधी काही दिवसांपासून सई प्रेमात असल्याचं सोशल मिडीयावरून सांगत होती. त्यानंतर सई तिर्थदीपसोबतचे पाठमोरे फोटो पोस्ट.....

Read More