By Ms Moon | 26-May-2020
मला पाहायचय मी गिव्ह अप नाही केलं तर काय होतं ते – प्रार्थना बेहेरे
लॉकडाउनच्या या काळात कित्येक लोकं घरात बसून कंटाळली असतील. दररोज त्याच त्याच गोष्टी करून त्यांना वीट आला असेल. त्यातच काहीच उत्साहवर्धक किंवा प्रेरणादायी गोष्टी सापडत नसतील तर सहाजीकच नकारात्मकता निर्माण.....