By Ankita Bhalla | 08-May-2020

EXCLUSIVE : फ्रेडी दारुवाला आणि त्याचं कुटुंब सेल्फ क्वारंटाईनमध्ये, जवळच्या नातेवाईकाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह 

गायिका कनिका कपूरनंतर झोआ मोरानीश, वडिल करीम मोरानी आणि बहिण शाझा मोरानी यांची कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटीव्ह आली होती.सलमान खानच्या ‘रेस-3’ सिनेमातील कोस्टार फ्रेडी दारूवाला यालाही कोरोना झाल्याची अफवा सुरु.....

Read More