By | 15-Sep-2018
अक्षय कुमारने मुलगा आरवला दिल्या अशा शुभेच्छा
मुलाचा वाढदिवस म्हणजे प्रत्येक वडिलांसाठी एक खास दिवस असतो. त्याचे जन्माच्या क्षणापासून ते इथवर मोठे होण्यापर्यंतचा प्रवास डोळ्यासमोर तरळतो आणि डोळ्यात अभिमान दाटून येतो. मग यात सेलिब्रिटी तरी कसे मागे.....