By Miss Moon | 16-Aug-2021
पाहा Photo : सई ताम्हणकरच्या या फोटोंवरुन तुमचीही नजर हटणार नाही
मराठीसह हिंदीतही वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री सई ताम्हणकरचे एकापेक्षा एक लुक्स सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. सई तिच्या फोटोशुटेच विविध लुक सोशल मिडीयावर शेयर करते. या फोटोंना चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती असते.
वेस्टर्न.....