By | 20-Mar-2019
संजय लीला भन्साळी आणि प्रियांका चोप्रा ‘गंगूबाई’ सिनेमासाठी एकत्र येणार
बॉलिवूडमध्ये सध्या चर्चा आहे ती संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमांची. संजय सलमान आणि आलिया यांना घेऊन एक रोमॅंटिक सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. पण आता आणखी एक बातमी समोर येत आहे......