By | 04-Oct-2018

ईशा निमकरची आई कोण आहे तुम्हाला माहित आहे का ?

सध्या मालिकांमधील नायिकांबरोबरच त्यांच्या आईसुध्दा तितक्याच लोकप्रिय होताना दिसतात. होणार सूनमधील जान्हवीच्या आईनंतर आता छोट्या पडद्यावर एका नवीन आईची चर्चा रंगलीय, ती म्हणजे तुला पाहते रे मधील ईशा निमकरची आई......

Read More