By | 18-Apr-2019

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेने सोशल मिडियावरून चाहत्यांना केलं हे आवाहन

‘घाडगे आणि सून’ या मालिकेतून रसिकांच्या भेटीला आलेली गोंडस चेह-याची अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री लिमये. या मालिकेतील अमृताची व्यक्तिरेखा साकारत असलेल्या भाग्यश्रीने अल्पावधीतच रसिकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. भाग्यश्री आणि चिन्मयच्या.....

Read More