By | 28-Mar-2019

स्वप्नील जोशीलाही पडली ‘लेडिज स्पेशल’ची भुरळ, दिसणार पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत

सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी लवकरच सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर रोज प्रसारित होणार्‍या लेडीज स्पेशल मालिकेत दिसणार आहे. तो तब्बल 10 वर्षांनंतर लेडीज स्पेशल मधील छोट्या भूमीकेतून छोट्या पडद्यावर परत येणार आहे......

Read More