By | 05-Apr-2019

अजय देवगणचा हा सिनेमा येणार अ‍ॅनिमेटेड स्वरुपात, लहान मुलांसाठी बनणार शो

अजय देवगणच्या यादगार सिनेमांचा उल्लेख गोलमालशिवाय अपुर्ण आहे. गोलमाल फ्रॅंचाईजीने अजयला विनोदी अभिनेता म्हणून प्रस्थापित केलं. गोलमालमध्ये अजयसोबत अरशद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे आणि कुणाल खेमु यांच्या भूमिका होत्या......

Read More