By | 28-Aug-2018

पण मला तर हृतिकसोबत काम करायचं आहे : दिशा पटानी

काही दिवसांपासून अभिनेता हृतिकच्या फ्लर्टला वैतागून अभिनेत्री दिशा पटानी हिने एक बिग बजेट सिनेमावर पाणी सोडल्याचं वृत्त होतं. पण गंमत म्हणजे कुठेतरी पाणी मुरतंय. कोणीतरी मुद्दामून हृतिक आणि दिशाबद्दल या.....

Read More