By miss moon | 02-Oct-2020
कोरोनातून बरे झाले मिथिला पालकरचे आजोबा, शेयर केला हा अनुभव
सध्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत वयोवृद्धांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र अनेकदा काळजी घेऊनही कोरोनाचा संसर्ग होताना दिसत आहे. अभिनेत्री मिथिला पालकरच्या आजोबांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांची कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह.....