By | 06-Apr-2019
उर्मिला मांतोडकरने ढोल वाजवून केलं गुढीपाडवा सेलिब्रेशन, दिसली नववर्षाच्या शोभायात्रेत
अभिनेत्री उर्मिला मांतोडकर सध्या तिच्या राजकारण प्रवेशामुळे चर्चेत आहेच. याशिवाय तिने लग्नानंतर धर्म बदलला असल्याचंही बोललं जात आहे. पण उर्मिलाने या वृत्ताचा इन्कार केला आहे. उर्मिला नुकतीच मराठमोळ्या वेशात गुढीपाडव्याच्या.....