By  
on  

उर्मिला मांतोडकरने ढोल वाजवून केलं गुढीपाडवा सेलिब्रेशन, दिसली नववर्षाच्या शोभायात्रेत

अभिनेत्री उर्मिला मांतोडकर सध्या तिच्या राजकारण प्रवेशामुळे चर्चेत आहेच. याशिवाय तिने लग्नानंतर धर्म बदलला असल्याचंही बोललं जात आहे. पण उर्मिलाने या वृत्ताचा इन्कार केला आहे. उर्मिला नुकतीच मराठमोळ्या वेशात गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत दिसून आली. या प्रसंगी तिने ढोल वाजवण्याचा आनंदही घेतला. उर्मिलासोबत सुप्रसिद्ध गायक अवधुत गुप्तेही दिसून आला. अवधुतनेही ढोल वाजवून वातावरणात रंग भरला.

[video width="480" height="480" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2019/04/WhatsApp-Video-2019-04-06-at-1.47.22-PM.mp4"][/video]

उर्मिलाने काँग्रेस पक्षात प्रवेश करत राजकाराणातील करीअरची सुरुवात केली आहे.  उर्मिलाने राहुल गांधीकडून सत्कार स्विकारत काँग्रेस प्रवेशावर शिक्कामोर्तब केलं होतं.

https://www.instagram.com/p/Bv5q6hJjv3j/?utm_source=ig_web_copy_link

Recommended

PeepingMoon Exclusive