By Bollywood Reporter | 27-Oct-2020

गुजराती सुपरस्टार नरेश कनोडिया यांचे कोरोनाने निधन, दोन दिवसांपूर्वी झाले होते भावाचे निधन

गुजराती सिनेसृष्टीतील सुपरस्टार नरेश कनोडिया याचं कोरोनामुळे निधन झाले आहे. नरेश कनोडिया हे 77 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे अहमदाबाद येथील यूएन मेहता इंस्टिट्यूट येथे त्यांच्यावर उपचार.....

Read More