By miss moon | 26-Jun-2020
वर्कआउट उपकरण जोडताना भूषण प्रधानला आली या गोष्टीची आठवण
अभिनेता भूषण प्रधानला फिटनेसची आवड आहे. आणि ही आवड जोपासण्यासाठी तो वर्कआउट करून बरीच मेहनत घेतो. लॉकडाउनच्या काळात भूषणने भूषन वर्कआउट्स असं हॅशटॅग वापरून सोशल मिडीयावर विविध वर्कआउट व्हिडीओही पोस्ट.....