By Prerana Jangam | 16-Jan-2020

या अभिनेत्रीला दोन वर्षांपूर्वी झाली होती गुडघ्याला दुखापत, आता फिटनेसकडे देतेय लक्ष

‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातून अभिनेत्री वैदेही परशुरामीने सगळ्यांचं लक्ष वेधलं. त्यानंतर वैदेही बॉलिवुडमध्येही दिसली. रणवीर सिंहच्या सिम्बा चित्रपटात तिने एक महत्त्वाची भूमिका साकारली होती. मात्र नवीन वर्षात आरोग्य आणि.....

Read More