By Prerana Jangam | 21-Apr-2020

पाहा Video : घरात बसून प्राजक्ता माळी करतेय या गोष्टी

अभिनेत्री प्राजक्ता माळी घरात बसूुन लॉकडाउनमध्ये मिळालेल्या वेळेचा सुदपयोग करत आहे. घरात कुकिंग, साफ सफाई, बागकाम, पुस्तकं वाचणं या गोष्टी तर ती करतेय. शिवाय सोशल मिडीयावरही काही महत्त्वाचे व्हिडीओ तयार.....

Read More