By  
on  

पाहा Video : घरात बसून प्राजक्ता माळी करतेय या गोष्टी

अभिनेत्री प्राजक्ता माळी घरात बसूुन लॉकडाउनमध्ये मिळालेल्या वेळेचा सुदपयोग करत आहे. घरात कुकिंग, साफ सफाई, बागकाम, पुस्तकं वाचणं या गोष्टी तर ती करतेय. शिवाय सोशल मिडीयावरही काही महत्त्वाचे व्हिडीओ तयार करून पोस्ट करतेय. नुकत्यात दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत प्राजक्ताने बऱ्याच गोष्टी शेयर केल्या. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोचं प्राजक्ताला सुत्रसंचालन करताना आपण पाहतो. या कार्यक्रमाचा भाग असल्याचा आनंद आणि समाधान असल्याचं प्राजक्ता यावेळी बोलली. शिवाय तिचा मराठी सिनेमा 'हंपी'  विषयीच्या आठवणीही प्राजक्ताने शेयर केल्या. शिवाय प्राजक्ता फिटनेसकडेही तितकच लक्ष देत असते तेव्हा त्या विषयीही प्राजक्ता बोलली. नुकताच प्राजक्ताने एक ट्रॅव्हल शोही चित्रीत केला आहे. याविषयीही प्राजक्ता बोलली. 

Recommended

PeepingMoon Exclusive