By miss moon | 05-Jul-2020

पुष्कर जोगने 'सिम्बा' रणवीर सिंहला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पोस्ट केला हा व्हिडीओ

एनर्जीचा धमाका म्हणून प्रसिद्ध असलेला बॉलिवुड स्टार रणवीर सिंहवर आज शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त मनोरंजन विश्वातील कलाकार त्याला सोशल मिडीयावर त्या शुभेच्छा देत आहेत. कुणी त्याच्यासोबतचा फोटो पोस्ट.....

Read More