By | 05-Nov-2018

विराटच्या वाढदिवसानिमित्ताने अनुष्काने मानले देवाचे आभार

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या सेलिब्रिटी कपलच्या प्रत्येक लहान-लहान गोष्टींची उत्सुकता चाहत्यांना असते. लग्नानंतर तर त्याचं नातं आता आणखीनच खुलताना पाहायला मिळतंय. दोघंही आपल्या बिझी शेड्यूलमधून आवर्जून.....

Read More