By miss moon | 20-Jul-2020
पाहा Vidoe : लॉकडाउनमध्ये मिथिला पालकर शिकली ही गोष्टी, पोस्ट केला व्हिडीओ
लॉकडाउनमध्ये सध्या घरात बसून फिटनेसकडेही लक्ष दिलं जातय. विशेषकरून कलाविश्वातील कलाकार घरातच व्यायाम आणि योगा करत आहेत. यात त्यातलेही विविध प्रकार शिकणं, किंवा ऑनलाईन फिटनेस ट्रेनिंग घेणंही कित्येक जण करत.....