By | 16-Feb-2019

'गली बॉय'पाहून हॉलिवूड अभिनेता आणि रॅपर विल स्मिथनं केलं रणवीरचं कौतुक

बॉलिवूडचा एनर्जी मॅन रणवीर सिंहचं सध्या सर्वत्र जबरदस्त कौतुक होताना दिसतं. त्याला कारणंही तसंच आहे. त्याचा सिनेमा 'गली बॉय' सध्या प्रेक्षक आणि समिक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा सिनेमा परदेशातही.....

Read More