'भाग्य दिले तू मला' मधील काकू-बोक्या यांची सोशल मीडियावर देखील हवा ; त्यांच्या या रीलला १६ कोटी व्ह्यूज
"कोणीतरी राखी बांधून दादा म्हणाव असे वाटायचे ती इच्छा मग माझ्या बहिणी मला राखी बांधून पूर्ण करायच्या"