By Prerana Jangam | 03-Apr-2020
अभिनेत्री प्रार्थना बेहेरे घरात बसून असा घालवतेय वेळ, आई-वडिलांसोबत असा करतेय वेळेचा सदुपयोग
सध्याच्या क्वारंटाईन काळात कलाकार मंडळीही त्यांच्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. ऐरवी चित्रीकरण आणि विविध कार्यक्रमात व्यस्त असलेले हे कलाकार लॉकडाउनमुळे घरात बसलेले आहेत. या निमित्ताने त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त.....