By miss moon | 08-Jan-2022

पाहा Photos : ऋता आणि प्रतिकच्या साखरपुड्याचे हे फोटो देत आहेत #Couplegoals

नुकताच अभिनेत्री ऋता दुर्गुळेचा साखरपुडा संपन्न झाला. काही दिवसांपूर्वी ऋताने ती प्रेमात असल्याचा खुलासा केला होता. दिग्दर्शक प्रतिक शाहसोबतच्या नात्याचा खुलासा करत ऋताने हे नातं सोशल मिडीयावर समोर आणलं होतं......

Read More