By miss moon | 27-Jan-2022
Lata Mangeshkar Health Update : एक्सट्यूबेशन चाचणीसाठी लता दीदींचे व्हेंटिलेटर काढले, दीदी अजूनही आयसीयूमध्येच
भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयीची नवीन अपडेट नुकतीच मंगेशकर कुटुंबियांनी दिली आहे. लतादीदींच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाल्याचं सांगत त्यांनी स्टेटमेंट जारी केलय. 92 वर्षांच्या लतादीदींना करोनाची लागण झाल्यामुळे त्यांना 8.....