By miss moon | 21-Jul-2021

हिना पांचाळची कारागृहातून सुटका ? इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणात झाली होती अटक

काही दिवसांपूर्वी इगतपुरी येथे सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला होता. त्यावेळी एकूण 22 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यात काही मराठी आणि दाक्षिणात्य अभिनेत्रींना अटक करण्यात.....

Read More