By | 22-Oct-2018

'इंडियन आयडॉल 10' मधून अनू मलिकची हकालपट्टी, सलीम-सुलेमान पहिले गेस्ट जज

गायक-संगीतकार अनु मलिकवर लैंगिक शोषणाचे आरोप अनेक महिलांनी केल्यानंतर 'इंडियन आयडॉल 10' या संगीत रिएलिटी शोच्या परिक्षकपदावरुन पायउतार व्हावं लागलं आहे. सध्या सिनेइंडस्ट्रीत सुरु असेलेल्या #MeToo वादळात पार्श्वगायिका सोना मोहपात्रा,.....

Read More