By Ms Moon | 10-May-2020

पाहा Video : ‘सेक्रेड गेम्स’चा काटेकर बनला रॅपर, पोलिसांसाठी गायलं रॅप साँग 

'सेक्रेड गेम्स'मधील काटेकर आता रॅपरही बनला आहे. विविध मराठी सिनेमे आणि नुकतच सेक्रेड गेम्स या वेब सिरीजमध्ये काटेकरची भूमिका साकारणारा अभिनेता जितेंद्र जोशीचा रॅपर अंदाज समोर आला आहे. सध्याचा कोरोना.....

Read More