By | 17-Jan-2019

Exclusive:'इंडियन 2'मध्ये अक्षय कुमार खलनायक साकारणार नाही,वाचा कारण

काही दिवसांपासून बॉलिवुडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार हा दाक्षिणात्य इंडस्ट्रीतले प्रसिध्द दिग्दर्शक शंकर यांच्या इंडियनच्या सिक्वलमध्ये खलनायक साकारणार अशी चर्चा होती. पण यात काहीच तथ्य नाही. ह्या निव्वळ अफवा होत्या. पिपींगमून.....

Read More