By miss moon | 08-Jun-2021

'इंदौरी इश्क' वेबसिरीजमध्ये झळकणार हे लोकप्रिय मराठी कलाकार

गेल्या काही वर्षात ओटीटीचं क्रेझ वाढलय. वेबसिरीज, वेब फिल्म्सना प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे. यात अनेक मराठी कलाकार विविध वेबसिरीजमध्ये आपलं अभिनयकौशल्य दाखवत आहेत. 'इंदौरी इश्क' या नव्या आगामी वेबसिरीजमध्ये युवा.....

Read More