By Ms Moon | 01-May-2020
ऐन लॉकडाउनमध्ये श्रेयसच्या डोळ्याला दुखापत
लॉकडाउनमध्ये सध्या सगळे घरीच आहेत. यानिमित्ताने कुटुंबांसोबत वेळ घालवण्याची संधी सगळ्यांना मिळाली आहे. मात्र सध्याच्या परिस्थिती स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेणं गरजेचं आहे हे तेवढच खरय. त्यातच जरी घरात बसूनच.....