By Ms Moon | 30-Apr-2020
स्पृहा जोशीच्या ‘खजिना’ कार्यक्रमाला सोशल मिडीयावर चांगला प्रतिसाद
लॉकडाउनमध्ये घरात बसून मनोरंजनासाठी, हितचिंतकांसोबत गप्पा मारण्यासाठी सोशल मिडीया, वेब, डिजीटल प्लॅटफॉर्मचा जास्त वापर केला जात आहे. त्यातच सोशल मिडीयावर लाईव्ह येऊन गप्पा मारणे हे या लॉकडाउनमध्ये कॉमन झालय. मात्र.....